फेसबुकवरची ओळख, दोन अधिकाऱ्यांच्या प्रेमाचा असा झाला शेवट | Khabardar Maharashtra | Crime News

2022-02-28 358

फेसबुक... तुमच्या-आमच्या आणि हल्ली प्रत्येकाच्या हातात असलेलं एक जाळं, ज्यात प्रत्येक जण अडकतोय. फेसबुकमुळे ओळखी वाढल्या, देश-परदेशातील लोकांशी संपर्क होऊ लागला. एकमेकांशी संवाद होऊ लागला. एका क्लिकवर संपूर्ण जगच मुठीत येत असलं तरी, याच सोशल मीडियामुळे अनेकांच्या जीवाभोवती फास आवळल्याच्याही घटना हल्ली घडतायत... त्यातलीच एक खळबळजनक घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा...ashwin anchor
#Facebook #khabardarmaharashtra #Crimenews